आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपयात 15 पैशांनी वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रूपयात गुरूवारी 15 पैशांनी वाढ झाली. आतापर्यंत डॉलरची किंमत 54.06 होती. अमेरिकन डॉलर
ची युरोच्या किंमतीपेक्षा घट होत चालली आहे. फॉरेक्स डिलर्सने सांगितले, डॉलरच्‍या तुलनेत सशक्त युरोमुळे वित्तीय प्रवाह वाढल्याने भारतीय रूपयाला मोठा आधार मिळालाय.