आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख FACEBOOK-GMAIL-TWITTER युजर्सचे पासवर्ड झाले लीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास दोन लाख फेसबुक, याहू, गुगल आणि ट्विटर युजर्सचे पासवर्ड इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत. या यादीत संपूर्ण जगातील इंटरनेट युजर्सचा समावेश आहे. 'ट्रस्टव्हेव स्पायडर लॅब्स'च्या तज्ज्ञांनी तपास लावला आहे की, सायबर क्रिमीनल पोनी बॉटनेट नामक कॉम्प्यूटर सर्व्हरवर काम करीत होते आणि त्याच्या मदतीनेच लोकांचे आय डी आणि पासवर्ड चोरी करत होते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व्हरवर वेगवेगळ्या 90 हजार वेबसाइट्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा डाटा उपलब्ध होता. ज्या युजर्सचे पासवर्ड सर्वसाधारण होते त्यांचे अकाउंट्स हॅक करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणते पासवर्ड झाले हॅक...