आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : टॉप- 20 वेबसाईट्समध्ये गूगल, फेसबुक व टि्वटर आहेत कुठे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहित आहे का जगात सर्वात मोठी व जास्त पाहिली जाणारी वेबसाईट कोणती आहे? तर, याचे उत्तर तुम्ही थेट गूगल द्याल. पण हे उत्तर चुकीचे आहे. गूगल जगातील नंबर 1 वेबसाईट नाही. तर मग कोणती आहे. आता आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या व जास्त पाहिल्या जात असलेल्या 20 वेबसाइटची देत आहोत, यात चीनच्या वेबसाईट्स किती आहेत ते ही कळेल?

पुढे स्लाइडमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळेल की, या वेबसाईट कशामुळे सर्वात जास्त पाहिल्या जात आहेत....