आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जिनिव्हात चकाचक कारचा मेळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात भव्य कार शो, जिनिव्हा मोटार शोमध्ये या वेळी 500 बीएचपी ते 1400 बीएचपी श्रेणीमधील अनेक सुपरकार प्रदर्शित करण्यात आल्या. या प्रदर्शनात हायब्रीड आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक कार पाहण्यास मिळाल्या. यातील काही लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहेत.