मुंबई - रोल्स-रॉयसने घोस्ट या लक्झरी कारची सुधारित आवृत्ती सिरीज-२ भारतात सादर केली. त्याची किमत ४.५० कोटी रुपये आहे. याचे दोन मॉडेल उपलब्ध आहेत. नवी घोस्ट अद्ययावत स्टाइल आणि उत्तम अंतर्गत सजावटीने युक्त आहे. याशिवाय रोल्स राइस कारमध्ये मनाजाेगे कस्टमाइज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
फीचर्स
लेग रूम फ्रंट : ४१.७ इंच
लेग रूम रिअर : ४२.३ इंच
हेड रूम फ्रंट : ४०.६ इंच
हेड रूम रिअर : ३९ इंच
बूट व्हॉल्यूम : ४९० लिटर
इंजिन
६.० ट्विन टर्बो व्ही-१२ इंजिन
०८ स्पीड जेएफ ड्यूएल क्लच गिअर बॉक्स
वेग
२५० किमी / तास
किंमत
४.५० कोटी रुपये
० ते १००
किमी वेग घेण्यासाठी लागतात केवळ ४.९ सेकंद