आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 5 Lakh Rupess Cost Decrease After Mercedes GL Class Assembling In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्सिडिजच्या लक्झरी कारची पुण्यात निर्मिती; जीएल क्लास पाच लाखांनी झाली स्वस्त!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही जर लक्झरी कारचे चाहते आहात, तर तुमच्यासाठी खुशखबरी आहे. आता तुमचे लक्झरी कार घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मर्सिडिजची टॉप लक्झरी कार जीएल क्लासची निर्मिती आता भारतात सुरु झाल्याने आता ही कार पाच लाखाने स्वस्त झाली आहे.

मर्सिडिजची ही कार 'मेड इन इंडिया' आहे. पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून मा‍हीत करून घ्या, या लक्झरी कारबाबत..