आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Things You Didn't Know About Mukesh Nita Ambani

B'DAY SPL: रॉंग नंबर सांगून नीता अंबानी यांनी कट केला होता धीरुभाईंचा फोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबानी कुटुंबीय जगातील सर्वांत श्रीमंत भारतीयांमध्ये मोजले जाते. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी देशातील सर्वांत प्रभावी महिलांमधील एक आहे. मुकेश अंबानी देशातील पहिल्या क्रमांकाचे तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी "आरआयएल" कंपनी सांभाळतात तर नीता अंबानी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सची मालकिन आहे.
एकदा नीता अंबानी यांचे सासरे आणि रिलायन्स समुहाचे संस्थापक धिरुभाई अंबानी यांनी नीता यांना फोन केला. तेव्हा नीता यांनी तो रॉंग नंबर म्हणून कट केला होता, असेच काही अंबानी कुटुंबीयांचे रंजक किस्से वाचा पुढील स्लाईडवर