आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्सिडिझची 50 लाखांची देखणी 'ई-क्लास कार' बाजारात सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्झरी कार निर्मितीतील आघाडीची कंपनी मर्सिडिझ बेंझने नवी ई-क्लास कार मंगळवारी नवी दिल्ली येथे सादर केली. त्या वेळी कंपनीचे एमडी व सीईओ ईबरहार्ड केर्न. ई-क्लास कार पेट्रोल (2 लिटर इंजिनसह) व डिझेल (2.2 लिटर डिझेसलह) पर्यायात उपलब्ध असेल. 2020 पर्यंत भारत कंपनीच्या टॉप टेन मार्केटमध्ये असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
किंमत : 41.51 लाख ते 44.48 लाख रुपये.
स्पेशल लाँच एडिशन 49.9 लाख रुपये
(एक्स शो-रूम दिल्ली)