आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय मार्केटमधील मोटोरोलाचे 6 फोन, जाणून घ्या लेटेस्ट फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: मोटो

गॅजेट डेस्क -
मोटोरोला कंपनी आज त्यांचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे, मागी आठवड्यांपासून मोटो G2, X+1 आणि मोटो 360 स्मार्टवॉचच्या बातम्या आहेत. हे सर्व गॅजेट्स आज लॉन्च होणार आहे. मोटोरोला कंपनीने भारतीय मार्केटमध्ये चांगली पकड घेतली आहे. मोटो G आणि मोटो E लॉन्च झाल्यानंतर मोटो कंपनी भारतातील टॉप 5 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये गणली जात आहे.
भारतीय मार्केटमध्ये मोटोरोला कंपनीचा सर्वात महागडा स्मार्टफोन मोटो X हा आहे. आज मोटो X आणि मोटो G चे नवे व्हेरिएंट लॉन्च होणार आहे जे उद्या (5 सप्टेंबर) ला भारतीय मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. Divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे मोटोरोलाच्या टॉपच्या स्मार्टफोनबद्दल...
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मोटोरोलाच्या इतर स्मार्टफोनबद्दल आणि त्यांच्या फिचर्सबद्दल