स्मार्टफोन बाजारात आल्याने बहुतेकांची दिनचर्याच बदलून गेली आहे. कॉंम्प्यूटर आणि लॅपटॉपसह आता स्मार्टफोनचाही मूव्हीज पाहण्यासाठी वापर होऊ लागला आहे. स्पोर्ट्स खेळण्यापासून तर पाहाण्यापर्यंत टिप्स आणि ट्रिक्स, मेकअप टिप्स, लाइव्ह गेम्स, डेथ क्लॉक सारखे लाखो अॅप्स बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
काही युजर्सला ऑनलाइन मूव्हीज पाहण्याची आवड असते. त्यांच्यासाठी
गुगल प्ले आणि आईट्यून्स स्टोअर्सवर अनेक ऐप्स उपलब्ध आहेत. यात अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी काही ऐप्स अगदी मोफत आहेत तर ios युजर्ससाठी काही ऐप्स पेड आहेत.
लाइव्ह टीव्ही आणि मूव्हीज स्ट्रीमिंग ऐप्सचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही
आपल्यासाठी काही अँड्रॉइड आणि ios वर काम करणार्या मूव्ही स्ट्रीमिंग ऐप्सविषयी माहिती घेऊन आलो आहोत.