आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सर्वात फास्ट चालणारे 7 Smartphones, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गॅलेक्सी नोट 4)
गॅजेट डेस्क - नुकतेच फास्ट अँड फ्यूरीअर 7 चे ट्रेलर रिलिझ झाले. वेग सर्वांनाच आवडतो. मग हा वेग गाडी चालवण्यातला असो किंवा आपल्याकडे असलेल्या गॅजेटचा वेग असो. सर्वांना हा वेग हवाच असतो. यावर्षी अनेक असे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत ज्यांमध्ये वेगवान प्रोसेसरसोबतच 3 GB रॅम देण्यात आली आहे. या पॉवरमुळे हे स्मार्टफोन खुप वेगाने काम करतात आणि ज्या युजरला मल्टीटास्कींगची आवड आहे त्यांच्यासाठी हे स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे अशाच 7 फास्टेस्ट स्मार्टफोन्सबद्दल...
1. Samsung Galaxy Note 4
किंमत- 58300 रुपये

फीचर्स-
* 5.7 इंचाची स्क्रीन
* 1440*2550 पिक्सल रेजोल्यूशन
* अँड्रॉईड किटकॅट 4.4.4 ऑपरेटिंग सिस्टम
* 2.7 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 16 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा
* 3.7 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 32GB इंटरनल मेमोरी
* 3GB रॅम
* 3220 mAh बॅटरी

पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर स्मार्टफोन्स बद्दल...