आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वांधीक महागड्या जाहिराती, बनविण्‍यासाठी झाला कोट्यवधी खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स नेटवर्क किंवा मोठमोठ्या कंपन्‍या आपला ब्रँड टिकण्‍यासाठी, मा‍र्केटमध्‍ये आपल्‍या उत्‍पादनाचा दबदबा वाढण्‍यासाठी प्रयत्‍नशील असतात. किंबहूना त्‍यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात.

इंटरनेटवर अशाच स्‍वरुपाच्‍या काही महागड्या जाहीरातींच्‍या चर्चेला उधाण आले होते. सत्‍य परिस्थिती ही आहे, की एनएफएलच्‍या तीस सेकंदाच्‍या जाहिरातीला 2011 मध्‍ये 13.67 कोटी रुपये मोजावे लागत असत. आ‍ता ही आकडेवारी 21.76 कोटींवर गेली आहे. तर ब्रॉडकास्‍ट करण्‍यासाठी अब्‍जावधी रुपये खर्च केल्‍या जातात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जगातील सर्वांत महाग जाहिराती...