आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPs: वाढवा तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोनची SECURITY या 7 TIPS च्या साह्याने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: सर्व फोटो बातमीच्या सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.

गॅझेट डेस्क - अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स आल्यापासून हॅकींग आणि डाटा चोरी होण्याचा धोका वाढला आहे. जर कोणाचा स्मार्टफोन चोरीला गेला अथवा हरवला तर, केवळ फोन नंबरच नाही, त्याबरोबर इतर वेबसाईटचे पासवर्ड, ईमेल आयडी, बॅंक अकाऊंट नंबर, फेसबुक प्रोफाईल अशा अनेक गोष्टींच्या गैरवापराची भीती वाढते. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट ब्राऊझिंग हिस्ट्रीच्या मदतीने हॅकर कोणत्याही माणसाची सर्व माहिती ट्रेस आणि ट्रॅक करू शकतो. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडतो, की अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन सुरक्षित आहेत का?
अ‍ॅन्ड्रॉईड युजर्स या धोक्यापासून पूर्णपणे सुरक्षित नसतील, तरी ते यापासून वाचण्याचे टीप्स वापरून आपल्या माहितीचा बचाव करू शकतात. divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे, अशाच काही स्मार्टफोन सेक्यूरिटी TIPS. ज्या वापरून तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता.

TIP 1 - सर्व अ‍ॅपला लॉक करून टाका
स्मार्टफोनमधील सर्वात जास्त मा्हिती अ‍ॅप्सच्या माध्यमातून लीक होते. अनेक अ‍ॅप्सला SD कार्ड एक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागते. त्यामुळे या अ‍ॅप्सची सुरक्षितता जास्त आवश्यक आहे.
अ‍ॅप्सला लॉक करण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशनचा वापर केला जाऊ शकतो. गुगल प्लेवर App Lock नावाचे एक अ‍ॅप्लीकेशन आहे. आम्ही तुम्हाला स्मार्टफोनवरील सर्व अ‍ॅपला लॉक करण्यास सांगत नाही आहोत, केवळ त्याच अ‍ॅपला लॉक करा, ज्यामध्ये तुमचा डाटा साठावला जातो. उदा. जीमेल, फेसबुक, बॅंकेचे अ‍ॅप इत्यादी.

पुढील स्लाईडवर पाहा इतर सेक्यूरिटी TIPs