आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅबलेट घ्यायचाय? तर हे पाहा अगदी स्वस्तातले 7 व्हाईसकॉलिंग टॅबलेट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: Lenovo Tab A7-50 )
गॅझेट डेस्कः टॅबलेट अनेक जणांना सुरूवातील छान वाटले मात्र ते नंतर डोकेदूखी ठरू लागले, मात्र आता ज्या प्रमाणे मोबाईचा आकारही मोठा होत आहे, ते्व्हा टॅबलेटचे महत्त्व लोकांना चांगलेच कळाले आहे. त्यामुळे तुम्हीही आता जर व्हाईस कॉलिंग टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात सध्या तुमच्यासाठी अनेक स्मा्र्ट पर्याय उपलब्ध आहे. divyamarathi.com तुम्हाला अशाच काही स्वस्त पर्यायांबद्दल सांगणार आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत 15000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या 7 व्हाईस कॉलींग टॅबलेटबद्दल .
चला तर मग पाहूयात कोणकोणते आहेत हे टॅबलेट...

1. Lenovo Tab A7-50
किंमत - 14699 रु.
फिचर्स-
* 7 इंचाची स्क्रीन
* 1280*800 पिक्सलचे रेजोल्यूशन
* 1.3 GHz चा क्वाड-कोर प्रोसेसर
* 1GB रॅम
* 8 GB इंटरनल मेमरी
* 32 GB एक्स्पांडेबल मेमरी
* 3G कनेक्टिविटी
* सिंगल सिम सपोर्ट
* 2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा
* 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 3500mAh बॅटरी
* अ‍ॅन्ड्राईडन्ड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम

पुढील स्लाईडवर पहा इतर 6 व्हाईस कॉलिंग टॅबलेटबद्दल