Home | Business | Industries | 70 cr rent for office in mumbaii, business

होय ७० कोटी रुपये आहे या कार्यालयाचे भाडे

agency | Update - Jun 01, 2011, 09:12 PM IST

देशातील व्यावसायिक मालमत्तेची (कमर्शियल प्रॉपर्टी) गरज वाढत आहे. तसेच त् अशा जागांना मोठी मागणी वाढत असल्याने त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येते.

  • 70 cr rent for office in mumbaii, business

    bandra_258देशातील व्यावसायिक मालमत्तेची (कमर्शियल प्रॉपर्टी) गरज वाढत आहे. तसेच त् अशा जागांना मोठी मागणी वाढत असल्याने त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येते. शहरातील मोक्याच्या जागेला तर भरमसाठ रक्कम मिळतेच पण त्या जागेला भाडेही खूप मिळू लागले आहे.
    आता ताजी घटनाच पहा, मुंबईतील प्रतिष्ठित बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समधील एका कार्यालयाला वर्षाचे चक्क ७० कोटी रुपये भाडे मिळणार आहे. या कार्यालयाचे मालक आहेत परिणी डेवलपर्स. त्यांनी हे कार्यालय एका प्रसारमाध्यमाला व एका वित्तीय सेवा संस्थेला भाड्याने दिले आहे.
    या कार्यालयाची एकून जागा आहे अडीच लाख स्क्वेअरफूट. तसे पाहयला गेले तर बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये प्रति स्क्वेअरफूटला ३७५ रुपये दर आहे. पण या कार्यालयाला खूपच चांगला भाव मिळाला आहे. ही जागा या बांधकाम व्यवसायकाने मुंबई विकास प्राधिकरणाकडून ८० वर्षाच्या भाडेपट्टा कराराने घेतली आहे.Trending