आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप 10 कार कलेक्टर्समध्ये मुकेश अंबानीही; ताफ्यात 168 कार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगभरात हजारों कार चाहाते आहेत. महागडी व लक्झरी कारच्या कलेक्शनमध्ये विंटेज कारचाही समावेश आहे. विंटेज कार मार्केटमध्ये लिमिटेड एडिशन आहे. जगातील टॉप 10 कार कलेक्टर्समध्ये एक भारतीय नाव आहे. ते म्हणजे रिलायन्सचे मालक व भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी.

जगातील टॉप 10 कार कलेक्टर्सच्या यादीत 5 व्या स्थानावर असलेल्या मुकेश अंबानींकडे एक-दोन नव्हे तर तब्बल 168 आहेत. अंबानींकडे रोल्स रॉयस, फेरारी, बुगातीसारख्या वर्ल्डक्लास कार आहेत.

मुकेश अंबानी यांच्यासारखे जगभरात अनेक लोक असे आहेत की, त्यांच्याकडे देखील 100 पेक्षा जास्त कारचा ताफा आहे. स्पोर्ट्स कार तर अनेकांकडे आहेत. काही कार रत्नजडीत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा जगातील टॉप-10 कार कलेक्टर्सविषयी...