आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफरोड राइडसाठी मॉन्स्टर ८२१

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> ही दुकातीची नवी मॉन्स्टर ८२१ बाइक आहे. किंमत ९.६ लाख रुपये. हिची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे २१७०, ८००, १०५५ एमएम आहे. हिचे व्हीलबेस १४८० एमएम आणि इंधन टाकीची क्षमता १८ लिटर आहे. बाइक लांबच्या राइडला नेण्यापूर्वी तिच्या इंधन टाकीची तपासणी नक्की करून घ्यावी. इंजिन लेआऊट एल-ट्विन, लिक्विड-कूल्ड आणि फोर-स्ट्रोक आहे. ६-स्पीड, १-डाऊन, ५-अप गिअरबॉक्स आहे. याचा लूक बदलण्यासाठी १०-स्पोक अलॉय व्हील वापरण्यात आले आहेत. चाकांवर रेडियल माउंट मोनोब्लॉक कॅलिपर लावण्यात आले आहे. हे फीचर मॉन्स्टर १२०० बाइकचे उचलण्यात आले आहे.

> मॉन्स्टर ८२१ मध्ये एकही सिंगल-सायडेड स्विंगआर्म देण्यात आले नाही. मागचे सीट खूप मुलायम आहे. लांबच्या प्रवासासाठी फार आरामदायक नाही. बाइकचा लूक चांगला आहे. मात्र, काही रबर पार्ट््स देण्यात आले असून त्याला पेंट केलेले नाही. त्यामुळे बाइकचा लूक थोडा बिघडलाय. सीटचे काही भाग हटवल्यास सीटची उंची ८१० एमएम वरून ७८५ एमएमपर्यंत कमी होते. यात उंचीची लवचिकता दिली आहे. यासाठी बाइकच्या साइडला दिलेले छोटे साइड पॅनल उघडण्याची गरज आहे. हे हाताळण्यास सोपे आहे.
बातम्या आणखी आहेत...