आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Cars With Price Up To Rs 7 Lacs To Be Launched In India For The First Time

भारतात पहिल्‍यांदा लॉंन्‍च होणार या 5 कार, किंमत 4 ते 7 लाख रूपये...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- ऑक्‍टोबर ते डिसेंबरच्‍या दरम्‍यान ऑटोमोबाइल कंपन्‍या आपले लेटेस्‍ट मॉडेल बाजारात मोठया प्रमाणात उतरवत आहे. यात ऑटोकंपन्‍यांनी भारतात पहिल्‍यांदा असे मॉडेल लॉन्‍च करीत आहे. जे की 2014 मध्‍ये प्रदरर्शीत करण्‍यात आले होते. तर काही मॉडेल विदेशात लॉन्‍च करण्‍यात आले होते. आता हे मॉडेल ऑटोमोबाइल कंपन्‍या भारतीय बाजारात उतरवत आहे. यात कॉम्‍पॅक्‍ट सेगमेंट पासून ते एसयूव्‍ही मॉडेल्‍सचा समावेश असून, याची किंमत 4 लाख रूपयांपासून ते 7 लाख रूपयांपर्यंत आहे.

Datsun Redi GO
जपानची डॅटसन कंपनी री-लॉन्‍च स्‍ट्रॅटसह Redi GO मॉडेल भारतीय बाजारात लॉन्‍च करण्‍याच्‍या तयारीत आहे. ही कार 2014 मध्‍ये ऑटो एक्‍सपोमध्‍ये लॉंन्‍च केली होती. यापूर्वी Datsun कंपनीची भारतीय बाजारात GO आणि GO plus कार उपलब्‍ध आहेत.
फीचर्स-
Datsun Redi GO सारखे GO plus कारमध्‍ये क्रोम हॅक्‍सागोलन ग्रिल असणार आहे. परंतु बॅक हेडलाइटमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे. एअर डॅमच्‍या माध्‍यमातून फ्रंट ग्रिल बंपरपासून वेगळ ठेवण्‍यात आले आहे. हेडलाइट्स आणि फॉग लँप LED युनिट्स असणार आहे.
इंजिन-
1.2 लीटर थ्री सि‍लेंडर इंजिन
67bhp आणि 104Nm टॉर्क
फाइव्‍ह स्‍पीड मॅन्‍युअल गिअरबॉक्‍स
सीएनजी किंवा एलपीजी ऑप्‍शन
किंमत आणि लॉचिंग
GO plus कारची किंमत 3.5 लाख ते 5.5 लाख रुपयांपर्यंत असु शकते. कार फेस्‍टि‍व्‍हल सीझनमध्‍ये लॉन्‍च होऊ शकते.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर कारविषयी माहिती...