आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Micro SUVs To Foray Into India Next Year Launch

3 ते 6 लाख रुपयांत मिळेल या 6 कार्स, लवकरच होत आहे लॉन्च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- ऑटोमोबाइल इंडस्‍ट्रीमध्‍ये स्‍टायलि‍श, स्‍पोर्टी लुकच्‍या स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी (एसयूव्‍ही) आणि क्रॉसओव्‍हर्स कारला गाहक जास्‍त पसंती दर्शवत आहे. ह्युंडाई, मारुतीसह काही कंपन्‍यांनी वर्ष 2015 मध्‍ये अशा कार बाजारात उतरवल्‍या आहेत की, या कार्सने मायक्रो एसयूव्‍ही कारसाठी एक प्रकारे नवीन बाजारच निर्मान केला आहे. याला पाहून कंपन्‍यांनी तयारी सुरू केली आहे.
पुढील वर्षी कंपन्‍यां या सेगमेन्‍टमध्‍ये 3 ते 6 लाख रुपयांमध्‍ये अनेक कार्स लॉन्‍च करीत आहे. तर आज आम्‍ही आपल्‍याला 2016 मध्‍ये कोणत्‍या कार्स बाजारात उपलब्‍ध होऊ शकते याविषयी माहिती देत आहोत.
1. महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा XUV100
किंमत : 4 ते 6 लाख रुपये दरम्‍यान असु शकते.
रेनोची कॉम्‍पॅक्‍ट कार क्‍वि‍डच्‍या सेल्‍सकडे पाहता या कारला जास्‍त पसंती दर्शवली जाते. याची एसयूवी स्‍टाइल आणि डि‍झाइनने ग्राहकांना आकर्षीत केले आहे. महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा पुढच्‍या वर्षी जानेवारीमध्‍ये XUV100 मॉडेल नावाने मायक्रो एसयूव्‍ही लॉन्‍च करू शकते.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर कार्सवियी माहिती...