आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 चुका कमी करतात कारचे मायलेज, यावर ठेवा लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कार विकत घेताना आपण कारचे सगळे फिचर्स जाणून घेतो. यावेळी कारच्या मायलेजवर विशेष लक्ष देतो. कारण त्यावरुन आपला खिसा किती रिकामा होणार आहे याचा अंदाज येतो. पण जेव्हा तुम्ही कार चालवायला घेता तुम्हाला मायलेज कमी मिळत असल्याचे दिसून येते. यावेळी तुम्ही कार कंपनीला दोष देता. पण बऱ्याच वेळा तुमच्या चुकांमुळे कारचे मायलेज कमी झालेले दिसून येते. त्यामुळे तुम्ही या ५ गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नाही तर तुमचा खिसा रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही.

 

दुसऱ्या व्हेईकलपासून सुरक्षित अंतर ठेवा
गाडी चालवताना दुसऱ्या गाडीपासून तुम्ही सुरक्षित अंतर राखले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सहजपणे ट्राफिकच्या फ्लोमध्ये जात असता. तुम्हाला वारंवार गेअर बदलावा लागत नाही तसेच ब्रेस अप्लाय करावा लागत नाही. तुमची फ्युअल इफिशिअन्सी वाढते. तुम्ही क्लच, एक्सिलेटर आणि ब्रेकपासून जेवढे दूर राहणार तेवढे तुमचे मायलेज वाढते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कारचे मायलेज वाढविण्याच्या काही सोपी पद्धती... ठेवा यावर लक्ष...

बातम्या आणखी आहेत...