Home | Business | Auto | buy these cars on 8 to 13 k installments

11 हजारांच्या EMI वर विकत घ्या या 5 पॉवरफूल SUV, मिळत आहे डिस्काऊंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 30, 2017, 12:11 AM IST

मुंबई- सध्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कारची खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. नवीन वर्षाला कारची किंमत वाढण्याची भीती

 • buy these cars on 8 to 13 k installments

  मुंबई- सध्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कारची खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. नवीन वर्षाला कारची किंमत वाढण्याची भीती असल्याने बरेच ग्राहक असे करतात. विशेष म्हणजे या काळात कार खरेदी केली तर त्यावर मोठी डिस्काऊंटही मिळतो. आज आम्ही तुम्हाला ८ हजार ते १२ हजार ईएमआय राहिल अशा स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलची माहिती देणार आहोत. यासाठी तुम्हाला ३ लाख रुपये डाऊन पेमेंट करावे लागेल.

  रेनो Captur
  रेनोने स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी व्‍हेईकल (एसयूवी) Captur बाजारपेठेत आणली आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंत इन्स्टॉलमेंट भरावा लागेल. एसबीआयने सध्या लोन स्कीम आणली आहे. त्यावर कमी व्याज दरात लोन दिले जात आहे. 8.70 ते 9.25 टक्के व्याज दरावर ही कार खरेदी केली जाऊ शकते.

  किंमत : 9,99,999 रुपये
  डाउनपेमेंट : 3 लाख रुपये
  ईएमआय : 11,149 रुपये
  लोन पीरि‍अड : 84 महीने

 • buy these cars on 8 to 13 k installments

  न्‍यू महिंद्रा स्‍कॉर्पि‍यो 

   

  महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या पॉप्युलर एसयुव्हीला ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकते. कंपनी 14,800 रुपयांचे कॅश आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.

   

  S3 डीझेलचे किंमत : 9.97 लाख रुपये
  डाउनपेमेंट : 3 लाख रुपये
  ईएमआय : 11,108 रुपये
  लोन पीरि‍अड : 84 महीने

 • buy these cars on 8 to 13 k installments

  महिंद्रा बोलेरो पॉवर प्‍लस   

   

  महिंद्र एंड महिंद्राच्या या एसयुव्हीची कायम बाजारात मागणी असते. ही सुद्धा ईएमआयवर खरेदी करता येईल.

   

  किंमत: 6.68 लाख रुपये
  डाउन पेमेंट : 2 लाख रुपये
  ईएमआय : 7589 रुपये
  लोन अवधि‍ : 84 महीने

 • buy these cars on 8 to 13 k installments

  ह्युंदाई क्रेटा

   

  सध्या याची विक्री प्रचंड वाढली आहे. प्रत्येक रस्त्यांवर एक तरी ही गाडी दिसून येते.

   

  किंमत : 9.29 लाख रुपयांपासून
  डाउनपेमेंट : 3 लाख रुपये
  ईएमआय : 10 हजार रुपये
  लोन पीरि‍अड : 84 महीने

 • buy these cars on 8 to 13 k installments

  महिंद्रा टीयूवी 300   

   

  या कारला ९ हजार रुपयांच्या मंथली ईएमआयवर खरेदी करता येईल. टीयूवी 300 वर 44,100 रुपयांपर्यंत बेनेफि‍ट्स दिले जात आहे त्यात 13,100 रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 21,000 रुपयांचे एक्सचेंज सामिल आहे.

   

  T4 + (डिझेल) किंमत : 8 .04 लाख रुपये
  डाउन पेमेंट : 2 लाख रुपये
  ईएमआय : 9562 रुपये
  लोन अवधि‍ : 84 महीने

Trending