Home | Business | Auto | buy these cars on just 5 k EMI before new year

नवीन वर्षापूर्वीच खरेदी करा या कार, भरावा लागेल केवळ 5 K ईएमआय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2017, 10:45 AM IST

टाटा मोटर्सच्या पॉपुलर कारपैकी टिआगो ही कार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे कार खरेदी करणाऱ्यांसाठ

 • buy these cars on just 5 k EMI before new year

  मुंबई - नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर वर्षाच्या अखेरीसच कार विकत घेण्याची योग्य वेळ आहे. कार खरेदी करतांना डाऊन पेमेंट आणि हप्त्याबाबत खूप विचार करावा लागतो. ज्यामुळे महिन्याकाठी कारचा हप्ता देणे जड जाणार नाही. तुम्ही महिन्याकाठी कारसाठी पाच हजार रुपये देऊ शकत असाल, तर तुम्ही लगेचच शोरुमला जाऊन या 5 कारच्या पर्यायांचा विचार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावे लागेल.

  1. टाटा टिआगो
  टाटा मोटर्सच्या पॉपुलर कारपैकी टिआगो ही कार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे कार खरेदी करणाऱ्यांसाठी खास लोन स्किम सादर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 9.5 टक्के व्याजाने कर्ज मिळू शकेल.


  किंमत : 3.24 लाख रुपये
  ईएमआय : 4,677 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
  महीने : 60


  पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत ऑफर्स

 • buy these cars on just 5 k EMI before new year

  रेनो क्विड
   
  क्विडच्या विविध मॉडेल्सच्या ईएमआयची सुरवात फक्त 2999 रुपयांपासून पुढे सुरु होतो. क्विडच्या एसडीटी या मॉडेल्सची किंमत 2.65 लाख इतकी आहे. स्किम अंतर्गत 84 मासिक हप्त्यात तुम्हाला कार कर्ज फेडावे लागेल. त्याशिवाय तुम्हाला सुरवातीला डाऊन पेमेंट आगाऊ द्यावे लागेल.


  किंमत : 2.65 लाख रुपये
  ईएमआय : 2,999 रुपये
  डाउनपेमेंट : 80 हजार रुपये
  महीने : 84

 • buy these cars on just 5 k EMI before new year

  मारुती ऑल्‍टो 800      


  किंमत  : 3.26 लाख रुपये
  ईएमआय : 4,719 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
  महीने : 60

 • buy these cars on just 5 k EMI before new year

  ह्युंडई ईयॉन      


  किंमत  : 3.24 लाख रुपये
  ईएमआय : 4,677 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख रुपये
  महीने : 60

 • buy these cars on just 5 k EMI before new year

  डॅटसन रेडी गो      


  किंमत  : 2.41 लाख रुपये
  ईएमआय : 3,141 रुपये
  डाउन पेमेंट : 1 लाख
  महीने : 60

Trending