आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क :- भारतात लाँच होणारी सर्वात स्वस्त कार Bajaj Qute ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. असे मानले जात आहे की, कंपनी याच वर्षी ही कार लाँच करू शकते. या कारची किंमत 1.30 लाखांच्या जवळपास आहे. रॉयल इनफील्ड क्लासिकची किंमत 1.35 लाख रुपये आहे. बजाजला या कारसाठी अॅंड ट्रांसपोर्ट मिनिस्ट्रीहून मंजूरी मिळाली आहे. याला मिनिस्ट्रीने Quadricycle म्हणून मान्यताप्राप्त मंजूरी दिली आहे. Quadricycle ची स्पीड कमी होते आणि दुसऱ्या कारच्या तुलनेत पॉल्यूशनही कमी करते.
36kmpl असे मायलेज
मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार एका लीटरमध्ये 36 किलोमीटरचे जबरदस्त मायलेज देणार आहे. या कारमध्ये 216cc चे पेट्रोल इंजीन असेल. कारची टॉप स्पीड 70 किमी प्रती तास चालेल. असे मानले जात आहे की, ही कार CNG आणि LPG सोबतही धावणार आहे. यामध्ये स्पीड आणि पिकअपला मेंटेन करण्यासाठी 5 गिअरबॉक्स असेल.
असे अेल अन्य फिचर्स
यामध्ये दुसरे हॅचबॅक कारसारखे चार दरवाजे असेल. कारमध्ये 4 लोक बसेल एवढी जागा असेल. यांची लांबी 2752mm, रुंदी 1312mm, उंची 652mm आणि व्हिलबेस 1925mm असेल. यामध्ये 3.5 मीटरचे टर्निंग सर्कल रेडियस आहे. याचे खास वैशिष्ट्ये असेही आहे की, या कारचा स्पेप कमी असल्याने पार्किंगला काही अडचन येत नाही. कारचे वजन 450 किलोग्राम जवळपास असेल. कंपनीने जेव्ह या करला कॉन्सेप्ट सादर केले होते त्यावेळेस या कारचे नाव RE60 असे होते.
पुढील स्लाइलवर पाहा Bajaj Qute चे काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.