Home | Business | Auto | How To Check Water Is Not Going In Bike Petrol Tank

बाईक धुताना पेट्रोल टाकीत पाणी जात आहे? 15 सेकंदात असे ओळखा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 31, 2018, 12:01 PM IST

बाईक चालवणारे जवळपास सर्वच लोक एका महिन्याला गाडी आवश्य धुतात. अनेकवेळी बाईक एवढी खराब होते की, वॉशिंग सेंटरवर जाऊनच ती

 • How To Check Water Is Not Going In Bike Petrol Tank

  युटिलिटी डेस्क- बाईक चालवणारे जवळपास सर्वच लोक एका महिन्याला गाडी आवश्य धुतात. अनेकवेळी बाईक एवढी खराब होते की, वॉशिंग सेंटरवर जाऊनच तीची वॉशिंग करावी लागते. जे लोक बाईक धुन्याचे काम करतात. त्यांच्याकडे प्रेशर स्प्रे गन असते. याचे प्रेशर एवढे जास्त असते की, बाईकवर जमलेली धुळ आणि माती लगेच निघून जाते. मात्र आपण कधी विचार केला असेल की, एवढ्या प्रेशरने पाणी आपल्या फ्यूल टॅंकमध्ये जाऊ शकेल.

  टाकीजवळ असते जागा
  सध्या मार्केटमध्ये ज्या बाईक येत आहे. त्यामध्ये दोन पद्धतीचे फ्यूल टॅंकसाठी असतात. यामध्ये एकाचे लॉक टॅंक वरती असते. जसे की बजाज डिस्कवर. तेथेच लॉक फ्यूल टॅंक लेबलमध्ये होते. जसे बजाज पल्सर. या दोन्ही प्रकारच्या बाईक फ्यूल टॅंकमध्ये पाणी जाण्यासाठी स्पेस असतो. खासकरुन, ज्यामध्ये टॅंकचा लेबल लॉक असतो. आतमध्ये पाणी काढण्यासाठी एक छिद्रे असते. म्हणजे कधी असे झाले की, पाणी आतमध्ये गेले तर ते छिद्र्यामधून बाहेर पडेल.

  15 सेकंदात करा चेक
  तुमच्या बाईकच्या फ्यूल टॅंकमध्ये पाणी जात आहे. याची माहिती फक्त 15 सेकंदात लावू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त एका रुमालाची आणि एका बॉटलची गरज आहे. याशिवाय तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही.

  पुढील स्लाइवडर जाणून घ्या, टॅंकमध्ये पाणी जात आहे की नाही...

 • How To Check Water Is Not Going In Bike Petrol Tank

  तुमच्या बाईकच्या फ्यूल टॅंकचा लॉक वरच्या बाजुला आहे आणि त्यामध्ये पाणी जात आहे की नाही हे ओळखायचे असेल तर, पहिले त्याचे पेट्रोल एका बॉक्समध्ये काढून घ्या. त्यानंतर टॅंकमध्ये एक सुकलेला रुमाल टाका. लक्ष असु द्या ज्या पद्धतीने टॅंकमध्ये रुमाल टाकला तसात तो बाहेर काढा. आता टॅंकचे लॉक लावून त्याला बॉटलमध्ये पाणी टाका. आता लॉक उघडून रुमाल काढून घ्या. जर पूर्णपणे सुकलेले आहे. तर त्यामध्ये पाणी जात नाही.

 • How To Check Water Is Not Going In Bike Petrol Tank

  तुमच्या बाईकच्या फ्यूल टॅंकचा लॉक लेबलमध्ये आहे. तर त्याला वरच्या साईडमध्ये छिद्रे असते. ज्यामध्ये काधी पाणी गेले तर ते तुम्ही काढू शकतात. 

Trending