आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पेट्रोल पंपावर जाता, हे जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अनेकवेळा मोफत दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल अनेकांना माहिती नसते. त्याचप्रमाणे पेट्रोलपंपवर देखील 5 सुविधांसाठी पैसे देण्याची आवश्यकता नसते. पेट्रोलियम मिनिस्ट्री आणि ऑईल कंपन्या याबद्दल सातत्याने माहिती देत असतात. मात्र, माहिती नसल्यास तुम्हाला या सुविधा मोफत मिळत नाहीत. या सुविधा तुम्हाला मिळत नसल्यास तुम्ही तक्रारही करू शकता.

 

येथे करा तक्रार
प्रत्येक पेट्रोलपंपवर तक्रार पुस्तक ठेवलेले असते. ग्राहक या बुकमध्ये तक्रार नोंदवू शकतो. पेट्रोलपंपवर कमर्चारी तक्रार बुक देण्यास टाळाटाळ करीत असल्यास तुम्ही http://pgportal.gov.in/ ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता.

 

पुढील स्लाईडवर वाचा - प्रत्येक पेट्रोल पंपवर मिळतील या 5 सुविधा मोफत

बातम्या आणखी आहेत...