Home | Business | Auto | buy new bike with rs 6000 down payment and other offers

6000 देऊन घरी न्या या शानदार Bikes, ही आहे ऑफर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 20, 2018, 04:03 PM IST

आपला सेल्स वाढविण्यासाठी टू-व्‍हीलर कंपन्यांनी ग्राहकांसमोर अनेक ऑफर्स ठेवल्या आहेत. शुन्य टक्के व्याज आणि प्रक्रिया शु

 • buy new bike with rs 6000 down payment and other offers

  नवी दिल्ली- आपला सेल्स वाढविण्यासाठी टू-व्‍हीलर कंपन्यांनी ग्राहकांसमोर अनेक ऑफर्स ठेवल्या आहेत. शुन्य टक्के व्याज आणि प्रक्रिया शुल्क असलेल्या या योजना आहेत. तुम्ही नवी दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट आहे.


  बजाज पल्‍सर 180
  ईएमआयची सुरुवात: 2,508 रुपये
  किंमत: 82,650 रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

  बजाज पल्‍सर 220 एफ
  ईएमआयची सुरुवात: 2,771 रुपये
  किंमत: 94,682 रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

  बजाज आरएस 220
  ईएमआयची सुरुवात: 4,023 रुपये
  किंमत: 1,24,890 रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

  डोमि‍नर 400
  ईएमआयची सुरुवात: 4,023
  किंमत: 1,44,113 रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

  पुढे वाचा: आणखी काही ऑफर्स

 • buy new bike with rs 6000 down payment and other offers

  होंडा सीबी शाइन

   

  होंडा मोटरसायकल अॅण्ड स्‍कूटर इंडि‍याची सगळ्यात जास्त विकली जाणारी मोटरसायकल सीबी शाइनला तुम्ही कमी डाउन पेमेंट करुन खरेदी करु शकता.

   

  5,999 रुपयाचे डाउन पेमेंट
  प्रोसेसिंग फी: 0 रुपये 

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑफर्स...

 • buy new bike with rs 6000 down payment and other offers

  टीव्हीएस स्‍पोर्टस

   

  टीव्हीएस मोटरची पॉप्युलर मोटरसायकल स्‍पोर्टस तुम्ही कमी डाउन पेमेंट आणि लो ईएमआयवर खरेदी करु शकता.

   

  4900 रुपयांचे डाउन पेमेंट
  एक्‍सचेंज बेनिफि‍ट 4000 रुपये
  व्याज दर: 0 टक्के 
  प्रोसेसिंग फी: 0 रुपये

   

  हे पण माहिती करुन घ्या
   
  ईएमआय: 1667 रुपये
  कर्ज कालावधी: 18 महिने
  कर्जाची रक्कम: 30 हजार रुपये
  व्याज दर: 0 फीसदी

   

  पुढे वाचा: आणखी काही ऑफर्स

 • buy new bike with rs 6000 down payment and other offers
 • buy new bike with rs 6000 down payment and other offers

  बजाज ऑटोच्या मोटरसायकली

   

  बजाज ऑटोच्या वतीने निवडक मोटरसायकलींवर ऑफर्स देण्यात येत आहेत. यात शुन्य टक्के व्याज दराने लो कॉस्‍ट ईएमआय आणि कमी डाउन पेमेंट सामील आहे. 

   

  बजाज डि‍स्‍कवर

   

  व्याजदर: 0 टक्के
  प्रोसेसिंग फी: 0 रुपये
  किंमत: 50,176 रुपयापासून सुरू (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

   

  बजाज पल्‍सर 150

   

  7999 रुपयाचे डाउन पेमेंट
  ईएमआयची सुरवात: 2331 रुपये
  किंमत: 73,626 रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्‍ली)

Trending