आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 ते 4 लाखात खरेदी करा या विना गिअरवाल्या कार; हे आहेत बेस्ट ऑप्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय ऑटोमोबाइल इंडस्‍ट्रीमध्ये नव्या कार ऐवजी जुन्या कार अधिक आहेत. याला कारण लोक आपल्या कारचे मॉडेल वेगाने बदल आहेत. लोक वेगाने ऑटोमॅटि‍क ट्रांन्समि‍शनवाल्या कारकडे आकर्षित होत आहेत. अशात जर तुम्ही विना गिअरवाली कार खरेदी करु इच्छित असाल तर मार्केटमध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. या कार तुम्ही 25 ते 50 टक्के कमी किंमतीत खरेदी करु शकता. ही किंमत मालकांची संख्या, तिचा वापर, कोणत्या शहरातून खरेदी केली यानुसार कमी-जास्त होऊ शकते. तुम्ही स्वत: डीलरकडे जाऊन अथवा ऑनलाईन या कारचे दर जाणून घेऊ शकता. आम्ही तुम्हाला काही ऑप्शनची माहिती देत आहोत.

 

 

कुठुन खरेदी कराल सर्टिफाईड युज कार
- तुम्ही सेकंड हॅण्ड कार ड्रूम, कार देखो येथून व टोयोटा ट्रस्‍ट, महिंद्राच्या फर्स्ट चॉईस आणि मारुती‍ सुझुकी इंडि‍याच्या ट्रूवॅल्‍यूतून खरेदी करु शकता. येथे या कारचे संपुर्ण परिक्षण करुन त्या ग्राहकांना विकल्या जातात. या कारसाठी तुम्हाला फायनान्सची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाते. या कार अनेकदा 4-5 वर्ष जुन्या असतात. 

 

 

मारुती सुझुकी सेलेरिओ
कितीला खरेदी कराल: 2.50 लाख से 4 लाख रुपये
किती वापर झालेला असेल: 50 हजार किमी

मारुती सुझुकी इंडियाची पॉप्युलर हॅचबॅक सेलेरिओ आपल्या ऑटोमेटिक ट्रान्समिशनच्या कारणाने हिट झाली आहे. ही कार तुम्ही सेकंड हॅण्ड मार्केटमधुन 25 ते 30 टक्के कमी किंमतीत घेऊ शकता. 

 

 

पुढे वाचा: आणखी काही ऑप्शन्स...

बातम्या आणखी आहेत...