आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Discount June 2018: या Cars वर दीड लाखापर्यंतची सूट, Free insurance

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कार कंपन्यांच्या वतीने  June 2018 मध्ये अनेक स्पेशल ऑफर देण्यात येत आहेत. यात एक्सचेंज बोनस ते कॅश Discount आणि स्वस्त कर्जाची ऑफर देण्यात येत आहे. ऑफर देणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी इंडिया, होंडा कार्स इंडिया, ह्युंडई मोटार, डॅटसन आणि नि‍सानचा समावेश आहे. जर तुम्हाला या ऑटोमोबाईल कंपन्यांकडून कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

 

 

सेल्स वाढविण्याची संधी
कार कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सेल्स वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देण्यात येत आहेत. 

 

 

ह्युंडई मोटर इंडि‍या
ह्युंडई मोटर इंडि‍याने 30 जून 2018 पर्यंत स्पेशल ऑफर दिली आहे. यात अनेक बेनिफिट्स आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. 

 

EON: 50 हजार रुपयांचे बेनिफिट
न्‍यू एक्‍ससेंट: 40 हजार रुपयांचे बेनिफिट, 45 हजार रुपयांचे एक्‍सचेंज बेनेफि‍ट आणि 3 वर्षांची वॉरंटी
वेरना: 20 हजार रुपयांची स्पेशल एक्सचेंज ऑफर
इलेंट्रा: 30 हजार रुपयांची स्‍पेशल एक्‍सचेंज ऑफर
टुंसा: 50 हजार रुपयांची स्‍पेशल एक्‍सचेंज ऑफर

 

 

पुढे वाचा...

 

बातम्या आणखी आहेत...