Home | Business | Auto | cheapest cars for big family in India

मोठया फॅमिलीसाठी या आहेत 5 बेस्ट स्वस्त कार, किंमत 6.33 लाखापासून सुरू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 27, 2018, 12:35 PM IST

अनेकदा मोठ्या फॅमिलींना कोणती कार घ्यावी असा प्रश्न सतावतो. आम्ही तुम्हाला अशा फॅमिलींना उपयोगी ठरणाऱ्या मल्‍टी पर्पज व्

 • cheapest cars for big family in India

  नवी दिल्ली- अनेकदा मोठ्या फॅमिलींना कोणती कार घ्यावी असा प्रश्न सतावतो. आम्ही तुम्हाला अशा फॅमिलींना उपयोगी ठरणाऱ्या मल्‍टी पर्पज व्‍हीकल्‍स (एमपीवी) किंवा स्‍पोर्ट्स यूटि‍लि‍टी व्‍हीकल (एसयूवी) बद्दल माहिती देत आहोत.


  मारुती‍ सुझुकी अर्टि‍गा
  सुरुवातीची किंमत: 6.33 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  मायलेज: 24.5 kmpl

  मारुती‍ सुझुकी अर्टि‍गा टॉप सेलिंग कार आहे. मारुतीकडून सादर करण्यात आलेली ही एकमेव एमपीवी आहे. ही कार दो पॉवर ऑप्‍शन - 1.4 लीटर इंजिन पेट्रोल, 94 बीएचपी पॉवर आणि 13 लीटर इंजिन डिझेल आणि 84 बीएचपी पॉवर जनरेट करते.

  पुढे वाचा: टोयोटा इनोवा क्रि‍स्‍टाविषयी...

 • cheapest cars for big family in India

  टोयोटा इनोवा क्रि‍स्‍टा
   
  सुरुवातीची किंमत : 14.06 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  मायलेज : 14 kmpl ते 15 kmpl
   
  टोयोटा इनोवाची पहिली कार भारतात 2005 मध्ये लॉन्‍च करण्यात आली होती. या कारला टोयोटा क्‍वालि‍सच्या जागी सादर करण्यात आले होते. टोयोटा इनोवाची लोकप्रियता पाहून कंपनीने नव्या लुकसह इनोवा क्रि‍स्‍टा सादर केली. इनोवा क्रि‍स्‍टामध्ये अनेक खास फीचर्स जसे 42 इंच टीएफटी मल्‍टी इन्फॉर्मेशन डि‍स्‍प्‍ले, 7 इंच टच स्‍क्रीन सि‍स्‍टम, दूसऱ्या बाजुला तिसऱ्या रो साठी एसी वेंट, 3 एअरबॅग्‍स आणि ईबीडीसोबत एबीएस देण्यात आले. 

   

   

  पुढे वाचा: रेनो लॉजीविषयी माहिती

 • cheapest cars for big family in India

  रेनो लॉजी
   
  सुरुवातीची किंमत : 8.33 लाख रुपये (एक्‍स शोरूम, दि‍ल्‍ली)
  मायलेज : 21.04 kmpl
   
  रेनोने एप्रिल 2015 मध्ये सात सीट वाली एमपीवी लॉजी लॉन्‍च केली. रेनो लॉजी सात सीट आणि आठ सीट, दो ऑप्‍शनसोबत उपलब्‍ध करण्यात आले. या कारमध्ये 1.5 लीटर K9K इंजिन आहे जे 84 बीएचपी पॉवर जनरेट करण्याची क्षमता ठेवते. यात क्रूज कंट्रोल, ईबीडी सोबत एबीएस, ब्रेक असि‍स्‍ट आणि डुअल फ्रंट एअरबॅग्‍ससारखे फीचर्स आहेत.

   

   

  पुढे वाचा: होंडा बीआर-वी

 • cheapest cars for big family in India

  होंडा बीआर-वी
   
  सुरुवातीची किंमत : 9.21 लाख रुपये
  मायलेज : 15.4 kmpl
   
  होंडाने मे 2016 मध्ये बीआर-वी लॉन्‍च केली. या कारला दो इंजिन आणि दोन गि‍यरबॉक्‍सचे ऑप्‍शन देण्यात आले आहेत. या कारमध्ये स्‍टार्ट-स्‍टॉप बटन, स्‍टिअरिंग मॉनटेड कंट्रोल, ऑटोमॅटि‍क क्‍लाइमेंट कंट्रोल, रूफ एसी वेंट, ब्‍लूटूथ कनेक्‍टि‍वि‍टी, ईबीडी सोबत एबीएस सारखे फीचर्स आहेत. या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल आणि डिझेल यूनि‍ट आहे. जे 117 बीएचपी आणि 98 बीएचपी पॉवर जेनरेट करते.

   

   

  पुढे वाचा: बोलेरो प्‍लसविषयी...

 • cheapest cars for big family in India

  बोलेरो प्‍लस

   

  किंमत: 6.85 लाख रुपये (एक्‍स शोरूम दि‍ल्ली)
  मायलेज: 16.5 Kmpl

  बोलेरो ही महिंद्राची बेस्‍ट सेलिंग कार आहे. ही देशातील‍ सगळ्यात जास्त विकली जाणारी एसयूवी आहे. या कारचे 52.5 केडब्‍ल्‍यू पॉवरचे इंजिन 195 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्‍पीड मॅनुअल गि‍अरबॉक्‍स आहे.

Trending