Home | Business | Auto | Datsun will launch cheapest SUV in Indian market, read features

2 महिन्यानंतर लॉंच होणार ही स्वस्त SUV, कमी किमतीत हे हायटेक फिचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 18, 2017, 04:23 PM IST

मुंबई- इंडियन ऑटो मार्केटमध्ये स्वस्त कारने ओळख निर्माण करणारी कंपनी डेटसनने (Datsun) एसयुव्ही या सेगमेंटमध्ये धमाकेदार

 • Datsun will launch cheapest SUV in Indian market, read features

  मुंबई- इंडियन ऑटो मार्केटमध्ये स्वस्त कारने ओळख निर्माण करणारी कंपनी डेटसनने (Datsun) एसयुव्ही या सेगमेंटमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या Datsun Go Cross नावाच्या स्वस्त एसयुव्हीची झलक इंडोनेशियात बघायला मिळाली आहे. असे मानले जात आहे, की ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये कंपनी ही कार भारतात लॉंच करणार आहे. दुसरीकडे फेब्रुवारीपासून याची सेल सुरु झाली आहे. या एसयुव्हीचे मॉडेल मारुती नेक्साच्या बलेनो आणि टाटाच्या नेक्सनशी मिळते जुळते आहे. यात १.२ लीटरचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे.

  या कारशी आहे टक्कर
  असे मानले जात आहे, की Datsun Go Cross ची भारतातील किंमत सुमारे ४.५ लाख रुपये राहण्याची शक्यता आहे. याचे टॉप मॉडेल ६.८ लाख रुपयांना येईल. अशा वेळी मारुतीची सेलेरियो आणि महिंद्राची KUV 100 ला ही जोरदार टक्कर देऊ शकते. सेलेरियो ५ लाख आणि KUV 100 सुमारे ५.५ लाख रुपयांपासून सुरु होते. म्हणजे Go Cross भारताची सर्वात स्वस्त एसयुव्ही असेल.

  पेट्रोल-डिझेल व्हेरायंटमध्ये
  Datsun Go Cross ही एसयुव्ही पेट्रोल आणि डिझेल व्हेरायंटमध्ये येणार आहे. पेट्रोल व्हेरायंटचा मायलेज २२ किलोमीटर प्रति लिटर तर डिझेल व्हेरायंचा मायलेज ३० किलोमीटर प्रति लिटर असेल. यात ७ इंच टचस्क्रीन अॅडव्हान्स स्टीरिओ ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी आहे. पॉवर विंडो, रिअर पार्किंग सेन्सर सारख्या सुविधा यात आहेत.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, याचे आकर्षक फोटो....

Trending