आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto Expo 2nd Day: देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक शोकेस, मारुतीची नवीन स्विफ्ट लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑटो एक्स्पो-2018 च्या दुसऱ्या दिवशी मारुतीने आपल्या बहुचर्चीत स्विफ्ट कारला आज नवीन रुपात सादर केले आहे. नवीन स्विफ्ट पेट्रोल आणि डिझल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. याशीवाय देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईकही शोकेस केली.

 

सरकार आणेल नवीन ऑटोमोबाईल पॉलीसी- मिनिस्टर
हेवी इंडस्ट्रीज एंड पब्लिक एंटरप्राइजेज मिनिस्टर अनंत गीते ऑटो एक्स्पो 2018 च्या उद्घाटन सेरेमनीमध्ये पोहोचले. त्यांनी सांगितले की, सरकार नवीन ऑटोमोबाईल पॉलीसी आणन्यावर विचार करत आहे. सोबतच त्यांनी या क्षेत्रात लावलेल्या टॅक्समध्ये काही बदलाव करण्यावरही जोर दिला आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा, भारतातील पहिली एक्सपेंडेबल मोटरहोम शोकेस...

 

बातम्या आणखी आहेत...