Home | Business | Auto | Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept

मारूतीची प्रथमच हायटेक इलेक्ट्रिक SUV, असे आहे फिचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 05, 2018, 04:04 PM IST

- मारूती सुझुकीसाठी यावेळेस ऑटो एक्स्पो विशेष असणार आहे. एकीकडे जेथे लाोकांना कंपनीच्या न्यू स्विफ्टची प्रतीक्षा आहे. तर

 • Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept

  युटिलिटी डेस्क- मारूती सुझुकीसाठी यावेळेस ऑटो एक्स्पो विशेष असणार आहे. एकीकडे जेथे लाोकांना कंपनीच्या न्यू स्विफ्टची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे कंपनी विटारा ब्रिजा, एस- क्रॉस, अर्टिगाचे नवीन मॉडल लाँच होणार आहे. मात्र, या सर्वांमध्ये मारूती आपली पहिली इलेक्टिक SUV e-Survivor लाही शोकेस केले आहे. तशी याची पहिली झलक टोक्यो मोटर शो 2017 मध्ये दाखवली होती. ही दोन सीटरची गाडी आहे. ज्याला फ्यूचर ऑफ रोडर इलेक्ट्रिक कारही म्हटले जाते. मात्र, याच्या लाँचीगची अधिक माहिती समोर आलेली नाही.


  ओपन रूफ आणि हायटेक फिचर्स
  e-Survivor इलेक्ट्रिक SUV जी कॉन्सेप्ट कंपनीने सादर केली आहे. त्यानुसार यामध्ये ओपन रुफ म्हणजे उघडे छत मिळेल. SUV च्या मोठ्या साईजमध्ये असेल. ज्यामुळे याला अल्टा हाय ग्राऊंड क्लियरंस मिळेल. याचा लुक जीपसोबत अधिक मिळताजुळता आहे. यामध्ये हायटेक फिचर्सने सज्ज आहे. स्टेअरिंग आणि मोठी स्क्रिनही मिळू शकते. याच्या डोअरमध्ये ट्रान्सफरंट ग्लास लावले असेल.

  इलेक्ट्रिक व्हिकलवर जोर
  इंडियन गव्हर्नमेंटने 2030 पर्यंत देशामध्ये सर्व वाहनांना इलेक्ट्रिक बनवण्याचे लक्ष केले आहे. तसेतर मार्केटमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या टु-व्हिलरही येत आहे. यावेळेसच्या ऑटो-एक्स्पोच्या सर्व कंपनींचा जोर आपल्या ई-व्हिकलवर असेल. ई-सर्वाइडरमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जाईल. हे सुझुकी आणि टोयोटाच्या भागीदारीतून बाहेर येईल.

  पुढील स्लाइडवर वाचा, मारूती सुझुकीचे e-Survivor इलेक्ट्रिक SUV चे फोटोज...

 • Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept
 • Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept
 • Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept
 • Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept

Trending