आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto Expo 2018 : मारुतीची बहुप्रतीक्षित 3rd जेनरेशन स्विफ्ट लाँच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ऑटो एक्स्पो-2018 च्या दुसऱ्या दिवशी मारुतीने आपल्या बहुचर्चीत स्विफ्ट कारला आज नवीन रुपात सादर केले आहे. नवीन स्विफ्ट पेट्रोल आणि डिझल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1197 सीसीचे आहे. तसेच डिझल व्हेरिएंटमध्ये इंजीन 1248 सीसीचे आहे. कंपनीची ही स्वीफ्ट थर्ड जेनरेशन कार आहे.

 

सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये
- मारुतीची 3rd जेनरेशन स्विफ्टच्या पेट्रोल व्हर्जनची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये असेल. तेथेच डिझल व्हर्जनची सुरूवातीची किंमत 5.99 असेल.

- पेट्रोल व्हर्जनची किंमत 4.99 लाख रुपयांपासुन ते 7.29 लाख रुपयांपर्यंत असेल. तेथेच पेट्रोल ऑटोमॅटिक व्हर्जनची किंमत 6.34 लाख रुपयांपासुन 6.96 लाखांमध्ये असेल.
- याच कारमध्ये डिझल व्हर्जन बद्दल सांगायचे झाल्यास याची किंमत 5.99 लाख रुपयांपासुन 8.29 रुपयांपर्यंत असेल. डिझल ऑटोमॅटिक व्हर्जनची किंमत 7.34 लाख रुपयांपासुन 7.96 लाखांच्या जवळपास असेल.

 

नवीन स्विफ्टची किंमत (दिल्लीमध्ये) (रुपयांमध्ये)
पेट्रोल व्हेरिएंट

Lxi  4,99,000/-
Vxi  5,87,000/-

Zxi 

6,49,000/-
Zxi+  7,29,000/-

VXi AGS 

6,34,000/-
ZXi AGS  6,96,000/-

 

 

डिझेल व्हेरिएंट

 

Ldi  5,99,000/-
Vdi  6,87,000/-

Zdi 

7,49,000/-
Zdi+  8,29,000/-

VDi AGS

 7,34,000/-
ZDi AGS  7,96,000/-

 

पुढील स्लाइवडरव वाचा, किती असेल मायलेज...

 

हे ही वाचा.. Auto Expo 2nd Day: देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक शोकेस, मारुतीची नवीन स्विफ्ट लाँच

 

बातम्या आणखी आहेत...