भारतातील 5 सर्वात स्वस्त क्रूजर बाईक, काही मॉडल तर 1 लाखांपेक्षाही स्वस्त
नोएडामध्ये होणारा ऑटो एक्स्पो 2018 शुक्रवार, 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा इव्हेंट 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे
-
युटिलिटी डेस्क - नोएडामध्ये होणारा ऑटो एक्स्पो 2018 शुक्रवार, 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा इव्हेंट 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये अनेक कंपन्या आपल्या बाईक लाँच करणार आहे. यामध्ये सुझुकीची Intruder 150 आणि UM मोटर्सची THOR सामील आहे. सुझुकीची या क्रूजर बाईकची एक्स-शोरुम प्राइज 1 लाख रुपये असेल. तेथेच THOR इलेक्ट्रिक क्रूजर बाईक असेल. सध्या कंपनीने याच्या किंमतीबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. तसेच, इंडियन मार्केटमध्ये अनेक कंपनीच्या क्रूजर बाईक येत आहे. ज्यांची किंमत 1 लाखांपेक्षाही असणार आहे.
बजाजची सर्वात स्वस्त क्रूजर बाईक
भारतीय बाजारामध्ये सर्वात स्वस्त क्रूजर बाईक बजाजची आहे. या कंपनीची एव्हेंजर तीन व्हेरिएंटमध्ये येत आहे. यामध्ये Avenger Street 220 सामिल आहे.45 किलोमीटरचे मायलेज
क्रूजर बाईक्सचे मायलेज नॉर्मल बाईकच्या तुलनेने कमी असते. याचे दोन कारणे आहे. पहिले यामध्ये इंजिन 150cc चे असते. अशा बाईकमध्ये अलॉय व्हिल असते. ज्याने मायलेजमध्ये फरक पडतो. मात्र, आता जी बाईक मार्केटमध्ये आहे. ती एक लिटर पेट्रोलमध्ये 45 किलोमीटरचे मायलेज देते.पुढील स्लाइडवर जाणून घ्या सर्वात स्वस्त क्रूजर बाईक आणि त्यांच्या मायलेजबद्दल...
-
-
-
-
-