Home | Business | Auto | Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000

येथे केवळ 15 हजारात मिळतात या महागड्या बाईक, हा आहे भारतातील स्वस्त बाईक मार्केट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2018, 12:57 PM IST

भारतात दरवर्षी गाड्यांचा सेल वाढतच आहे. आता येथे सर्व कंपनींचे शोरूम आहे, जेथे 60 हजारांपासून लाखों रुपयांपर्यंत गाड्या

 • Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000

  युटिलीटी डेस्क - भारतात दरवर्षी बाईकच्या विक्रीत मोठी वाढ होत आहे. आता येथे सर्व कंपनींचे शोरूम आहे, जेथे 60 हजार ते लाखों रुपयांपर्यंत बाईक मिळत आहे. तेथेच, देशात असेही काही मार्केट आहे जेथे सेकंड हॅंड बाईक मिळतात. या मार्केटमध्ये आपण बाईक घेतांना बार्गेनिंगही करु शकतात. म्हणजे 70 हजाराची बाईक तुम्ही 15 हजरातही खरेदी करू शकतात. येथे लखोंची किंमत असणाऱ्या बाइकला आपण अर्ध्या किंमतीतही खरेदी करू शकतात.

  येथे आहे हे मार्केट...
  दिल्लीमध्ये सेकंड हॅंड बाईकचे सर्वात मोठे मार्केट आहे. करोल बाग येथे आपल्याला सर्व कंपनीच्या बाईक मिळतात. यामध्ये बजाजपासुन ते डुकाटी, रॉयल एनफील्ड, डु्यूकसारख्या महागड्या बाईकही अपेक्षेपेक्षा कमी किमतीत मिळतात. यासोबतच, 15 हजार रुपयांच्या किंमतीत चांगल्या कंडीशनमधील स्कुटरही खरेदी करू शकतात. येथे बजाज, TVS, हीरो, होंडासारख्या कंपनींचे जे मॉडल ज्यांची ऑनरोड प्राइस 70 हजार रुपयांच्या जवळपास आहे. त्या फक्त अॅव्हरेज 15 हजार रुपयातही मिळतात. मात्र यासाठी बार्गेनिंग करावी लागते.

  उत्तम स्थिती असलेली बाईक...

  करोल बागमध्ये सेकंड हॅंड बाईकचे मोठे मार्केट आहे. येथे मिळणाऱ्या जवळपास सर्व बाईकची स्थिती उत्तम असते. अनेक बाईक तर 100 ते 500 किलोमिटरच चाललेल्या असतात. येथील अनेक डिलर्सचे असे म्हटणे आहे की, अनेक ग्राहक आपल्या नव्याच बाईक येथे विकतात. बाईकसोबत रजिस्ट्रेशन सर्टिफीकेटही दिले जाते. सोबतच, डिलर्स आपल्याकडूक बाईकला वारंटीही देतात.


  पुढील स्लाइडवर जाणून घ्या येथे किती किंमतीत मिळते सेकंड हॅंड बाईक...

  (नोट - बातमीमध्ये दाखवलेल्या किंमती कमी जास्त होऊ शकतात. सोबतच जी किंमत दाखवली आहे. त्यापेक्षा कमी किंमतीवरही आपण बारगेनिंग करू शकता.)

 • Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000
 • Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000
 • Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000
 • Cheapest Bike Market In Karol Bagh Delhi; Price Start Just Rs. 15000

Trending