Home | Business | Auto | Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM

विना पेट्रोल 70KM पर्यंत चालेल ही स्कूटर, किंमत फक्त 35 हजार रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 11:37 AM IST

भारतीय बाजारात स्कूटरची रेंज अधिक आहे. ज्यामध्ये 1 लीटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटर मायलेज देणारी स्कूटरही सामिल आहे.

 • Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM

  युटिलिटी डेस्क: भारतीय बाजारात स्कूटरची रेंज अधिक आहे. ज्यामध्ये 1 लीटर पेट्रोलमध्ये 60 किलोमीटर मायलेज देणारी स्कूटरही सामिल आहे. मात्र, आता अधिकतर ऑटो कंपनी पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटरपेक्षा बॅटरीवर चारणाऱ्या स्कूटरवर फोकस करत आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला अशा स्कूटरची माहिती देणार आहोत की, ज्यामध्ये जीवणभर पेट्रोल भरण्याची आवश्यकता पडणार नाही. या स्कूटरचे नाव Hero Electric Maxi आहे. ही ई-स्कूटर म्हणजे इलेक्ट्रॉनीक स्कूटर आहे. ही चार्जेबर बॅटरीने चालते.

  70KM चे मायलेज
  Hero Electric Maxi स्कूटरमध्ये 48V/ 24Ah पॉवरची रिचार्जेबल बॅटरी दिली आहे. या बॅटरीला मेंटेनंसची आवश्यकता नाही. यामध्ये डिस्टिल वाटर किंवा अन्य दुसरे मटेरियल टाकण्याची आवश्यकता पडत नाही. या बॅटरीला 6 ते 8 तासांपर्यंत चार्ज करावे लागते. ज्यानंतर 70KM नॉनस्टॉप चालवल्या जाऊ शकते. बाईकची मॅक्झिमम स्पीड 25Kmph आहे. ही 1 रुपयांच्या विजेवर 2 किलोमीटर चालेल. म्हणजे 70KM साठी 35 रुपयांचा खर्च येईल. या स्कूटरवर दोन जण आरामत ट्रॅव्हल करु शकतात.

  फक्त एवढी आहे किंमत
  Hero Electric Maxi स्कूटरची अहमदाबादच्या एक्स-शोरुमची किंत 32,490 रुपये आहे. पण RTO साठी 2,141 रुपये आणि इंशोरन्ससाठी 1,017 रुपये करावे लागते. या पद्धतीने याची ऑनरोड किंमत 35,648 रुपये होते. ही इंडियाच्या मोस्ट सेलिंग स्कूटर होंडा अॅक्टिवापेक्षा अधिक स्वस्त आहे. याची ऑनरोड प्राइड 62 हजारांपासून सुरू होते. अॅक्टिवापेक्षा मॅक्सी जवळपास 26 हजारांनी स्वस्त आहे.

  पुढील स्लाइवडर जाणून घ्या Hero Electric Maxi स्कूटरचे अन्य फिचर्स...

 • Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM
 • Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM
 • Hero Electric Maxi Scooter; Who Runs Without Petrol Up To 70KM

Trending