आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त बुलेटसाठी बनले आहेत हे 7 सायलेंसर, इतरांना असे करतात 'खामोश'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बुलेटही कान फाटेपर्यंत आवाज करणाऱ्या सायलेंसरसाठी विशेष ओळखली जाते. आवाजच त्याचे सिग्नल असते. सहसालोक बुलेट विकत घेतल्यानंतर त्याचे सायलेंसर बदलतात. कारण आवाजाच्या बाबतीत सर्वांची आवड वेगवेगळी असते. कोणाला मोठा आवाज तर कोणाला लाऊड आणि काहींना नॅचरल साऊंडच्या आसपास राहणे आवडते. तसेतर गाडीचे सायलेंसर 5000 किलोमिटरनंतर बदलायला हवे आणि सायलेंसर बदलल्यानंतर जरूर जाणून घ्या की, त्याचा आवाज कसा असेल.

 

याव्यतिरीक्त एक खास गोष्ट अशीही आहे. भलेही बाजारात अनेक प्रकारचे सायलेंसर मिळत असेल पण सायलेंसर हे कायदेशिररीत्या वैध ठरत नाही. 

 

जाणुन घ्या बुलेटचे 7 सायलेंसर आणि त्यांचे वैशिष्ट्ये...

बातम्या आणखी आहेत...