आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना पेट्रोल 400km पर्यंत चालतील या 6 कार, 3 दिवसांनतर भारतात आगमन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - ऑटो एक्स्पो 2018 मध्ये अनेक कंपन्या बॅटरीने चालणाऱ्या कारची कॉन्सेप्ट घेऊन येत आहे. काही मॉडेल यामध्ये लाँचही होऊ शकतात. अशामध्ये इंडियन मार्केटमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या कारही येऊ शकतात. ज्या कंपन्या ई-कार कॉन्सेप्ट घेऊन येत आहे. त्यामध्ये मारुतीपासुन ते टाटा, हुंडई, रेनो आणि मर्सीडीज सामील आहे. रेनोचा तर असा दावा आहे की, त्यांची ई-कार 80 मिनिटांत फुल चार्ज होऊन 400 किलोमिटरचे दमदार मायलेज देईल असे म्हटले आहे. आज आम्ही त्या कारबद्दल सांगणार आहोत ज्या ऑटो एक्स्पोमध्ये दिसणार आहे.

 

# Renault Zoe EV
ऑटो एक्स्पोमध्ये रेनो आपली बॅटरीवर चालणारी कार Zoe EV शोकेस करणार आहे. कंपनीची ही कार यूरोपीयन मार्केटमध्ये पहिल्यापासुनच सेल होत आहे. या कारमध्ये 41kWh चे दमदार बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, 65 ते 80 मिनिटांत चार्ज होईल . तेथेच ही एका वेळेस चार्ज होऊन 400 किलोमिटर चालणार आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा, बॅटरीवर चालणाऱ्या आणखी कोणत्या कार शोकेस होणार आहे...

बातम्या आणखी आहेत...