आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Royal Enfield ची सगळ्यात जास्त मायलेज देणारी Bike, 1 लीटर पेट्रोलमध्ये चालते 40 Km

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात Royal Enfield च्या Bikes या मायलेज आणि फ्यूल एफिशन्सीच्या दृष्टीकोनातुन पाहिल्या जात नाहीत. Royal Enfield च्या मोटारसायकली या आपल्या रेट्रो लुक आणि डि‍झाइनसाठी ओळखल्या जातात. कंपनीची 350 सीसीची बाइक रॉयल एनफील्ड क्लासिक तुम्हाला 37 ते 40 Kmpl चे मायलेज देते. आम्ही तुम्हाला रॉयल एनफील्‍डच्या वेगवेगळ्या बाईकच्या मायलेजबद्दल माहिती देत आहोत.

 

 

रॉयल एनफील्‍डचा पोर्टपोलि‍यो
रॉयल एनफील्‍डच्या पोर्टपोलि‍योत बुलेट, बुलेट ES, क्‍लासि‍क, थंडरबर्ड, हि‍मालयन आणि कॉन्‍टि‍नेंटल जीटी आहे. यात बुलेट, क्‍लासि‍क आणि थंडरबर्ड 350 सीसी आणि 500 सीसी दोनो इंजिनासोबत उपलब्ध आहेत. याशिवाय रेट्रो लुकमध्ये क्लासिक ब्रॅण्डअंतर्गत अनेक वेरि‍एंट्स आहेत. काही मॉडेल्समध्ये फ्यूल इंजेक्शन, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सारखे फीचर्स आहेत. 

 

रॉयल एनफील्ड क्‍लासि‍क 350

 

मायलेज: 37 Kmpl ते 40 Kmpl

 

रॉयल एनफील्‍ड क्‍लासि‍क 350 मध्ये 346 सीसी, 4 स्‍ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 19.8 बीएचपी पॉवर आणि 28 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्‍पीड गि‍यरबॉक्‍स आहे. सेफ्टी आणि कम्‍फर्ट देणाऱ्या फीचर्समध्ये  टेलि‍स्‍कॉपि‍क, हायड्रोलि‍क डम्‍पिंग सस्‍पेंशन (फ्रंट), स्‍विंग आर्मसोबत गॅस शॉक आदी आहे.

 

किंमत: 1.35 लाख रुपयांपासून सुरुवात  

 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...