Sanju बाबाला आहे / Sanju बाबाला आहे कारची आवड, कलेक्शनमध्ये फरारी 599 GTB, Rolls-Royce

Sanju बाबाला आहे कारची आवड, कलेक्शनमध्ये फरारी 599 GTB, Rolls-Royce.

Jun 29,2018 04:28:00 PM IST

नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेते संजय दत्त उर्फ संजू बाबा यांची बायोपि‍क फि‍ल्‍म 'Sanju' रीलि‍ज झाली आहे. संजय दत्‍त हे कार आणि बाईकचे शौकीन आहेत. त्याच्याकडे फरारी 599, ऑडी R8 आणि Rolls-Royce सारख्या लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे हार्ली डेविडसन बाइक ही आहे. याशिवाय त्याने पत्नी मान्यताला 3 कोटी रुपयांची एक रोल्‍स रॉयस कार गिफ्ट दिली आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या कारच्या कलेक्शनविषयी माहिती देत आहोत.

रॉल्‍स रॉयस
केवळ संजय दत्तच नाही तर त्याची पत्नी मान्यताही कारची शौकीन आहे. संजयने मान्यताला 3 कोटी रुपयांची एक रोल्‍स रॉयस कार गिफ्ट दिली आहे. त्याने R8 च्या जागी या कार घेतल्या. त्यांची किंमत 5 कोटी रुपये आहे.

पुढे वाचा...

फरारी 599 GTB संजय दत्तने काही वर्षापुर्वी फरारी 599 GTB खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत जवळपास 5.6 कोटी रुपये होती. फ्रेंक स्टेफनसनद्वारे डिझाइन करण्यात आलेल्या 599 GTB ला पहिल्यादा 2006 मध्ये जेनेवा मोटार शोमध्ये दाखविण्यात आले. या कारचे नाव इंजिन कॅपेसिटीवरुन (5999 सीसी) देण्यात आले. यात 6 लीटर V12 इंजिन आहे. ते 618 बीएचपी पॉवर जेनरेट करते. पुढे वाचा...ऑडी R8 संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी R8 चे पहिले जेनरेशनही आहे. त्यासोबत ब्लॅक आणि रेड साइड ब्लेड्स वाली ऑडी R8 आहे. या कारमध्ये 4.2 लीटर V8 इंजिन आहे. ते 420 बीएचपी पॉवर जेनरेट करते. ही एक टू-सीटर स्पोर्ट्स कार आहे. पुढे वाचा...अनेक लक्झरी SUVs संजय दत्तजवळ अनेक लग्झरी स्पोर्ट्स यूटिलिटी व्हीकल (SUV) आहेत. यात लेक्सस LX470, पोर्चे Cayenne, टोयोटा लॅन्ड क्रूझर, मर्सडीज-बेंज एम-क्लास समाविष्ट आहे. नुकतीच त्यांनी ऑडी Q7 खरेदी केली आहे. त्यांच्याकडे Q7 ची सेकंड जेनरेशन आहे.
X