आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत 5 फ्लॉप कार, कंपन्यांचा तरीही आहे यावर विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कार कंपन्या प्रत्येक वर्षी नवनवीन कार लॉंच करत असतात. त्यातील काहींना जोरदार प्रतिसाद मिळतो तर काही जमिनीवर आपटतात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नाही. तरीही काही कार कंपन्या बंद करत नाहीत. त्याचे कारण गुलदस्त्यात असते.

 

ऑटो बॉडी सियाम यांच्यानुसार, टाटा नॅनोची विक्री रेकॉर्ड लो लेव्हलवर आली आहे. या कारच्या ऑक्टोबर सेलवर नजर टाकली तर असे दिसून येईल की खरेदीदार यासाठी इच्छूक नाहीत. श्रीलंका आणि बांगलादेश अशा देशांमध्ये धुम करणारी ही कार अशी खाली येईल असे वाटले नव्हते. पण आता याची निर्यातही कमी झाली आहे. तरीही टाटा मोटर्स या कारला बंद करण्यास तयार नाही.

 

लिस्टमध्ये एकटी नाही नॅनो
सियामच्या डाटावर नजर टाकली तर लक्षात येईल, की नॅनो ही देशातील एकमेव कार नाही जी फ्लॉप झाली असली तरी कंपनी बंद करण्यास तयार नाही. महिंद्रा आणि फोर्ड सारख्या कंपन्यांचे अनेक मॉडेल्स फ्लॉप ठरले आहेत. त्यांना ग्राहक मिळण्यात मोठी अडचण येत आहे. या कारची विक्रीही १०० युनिट प्रति महिना यापेक्षाही खाली आली आहे. अशा काही कारची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...