आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात केवळ 3 वर्ष टिकल्या या विदेशी कार, या कारणांनी सोडवा लागला देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभरात वाहन क्षेत्रासाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळेच जगभरातील उत्कृष्ट वाहने भारतातही मिळतात. पण अशीही काही वाहने आहेत जी देशात टिकू शकली नाहीत. ही परदेशी वाहने भारतात टिकू शकत नाही याला अनेक कारणे आहेत. 
खराब मार्केटिग, जास्त किंमत, भारतासाठी अनुकूल नसणे अशी ही कारणे आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही कार सांगत आहोत.

 

 

Peugeot 309 : 1994-1997  
 
ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली होती पण खराब सर्व्हिस आणि डीलर नेटवर्कमुळे ती जास्त दिवस चालू शकली नाही.
 
फीचर्स इंजिन : 1.4 लीटर पेट्रोल
पॉवर : 70 बीएचपी
टॉर्क : 110 एनएम 

 

पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...