आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त अर्ध्या ग्लासात चमकवा नव्यासारखी तुमची CAR, BIKE, स्कूटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- बाईक, स्कूटर किंवा कार आता तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ऑफिसला जायचे असो की बाजारात तुम्हाला वाहनाची गरज नेहमीच लागते. तुम्ही वाहनाचा जितका जास्त वापर करत असाल तितकी लवकर ती खराब होते. विशेषत: वाहन जितके अस्वच्छ होईल तितके ते स्वच्छ करण्यासाठी पाण्याची   गरज अधिक लागते. यामुळे पाण्याची अपव्ययही जास्त होतो. एक उपाय असाही आहे ज्याद्वारे तुम्ही अवघ्या अर्ध्या ग्लासात कार स्वच्छ करु शकता.

 

 

# 599 रुपयाच्या सॉल्यूशनने 50 वेळा चमकेल कार 
- या सोल्यूशनला वॉटरलेस कार वॉश किट म्हटले जाते. याला अनेक चिनी कंपन्या बनवतात.
- या सोल्यूशनच्या मदतीने कोणत्याही कार, बाईक, स्कूटरच्या मेटलच्या भागाला चमकवता येते. वाहनाचे अन्य भागही सहज स्वच्छ करता येतात.
- खास बाब ही आहे की पूर्ण कार फक्त 5ml सॉल्यूशनमध्ये चमकू लागते. म्हणजे 250ml मध्ये 50 वेळा कार स्वच्छ करता येईल.

बातम्या आणखी आहेत...