आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील परवडणाऱ्या स्पोर्ट्स कारविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स कारचा वाढता ट्रेंड लक्षात घेऊन बाजारात कमी किमतीच्या कार उपलब्ध झाल्या आहेत. वाजवी किमतीच्या कारविषयी...

२०० हॉर्सपॉवर, २.० लिटर ४-सिलिंडर इंजिन
ही सायन-२०१५ एफआर-एस स्पोर्ट्स कार आहे. या कारची निर्मिती टोयोटा आणि सुबारूने भागीदारीत केली आहे. या सुरेख स्पोर्ट्स कारमध्ये २०० हॉर्सपॉवर,२.० लिटर ४ सिलिंडर इंजिन आहे. ६-स्पीड ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध आहे. स्पर्धेतील स्पोर्ट्स कारच्या तुलनेत याची किंमत कमी आहे. सध्या ही कार भारतात फारशी प्रचलित नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा इतर स्पोर्ट्स कारचे फीचर्स...