या वर्षी येणाऱ्या काही चर्चित फेसलिफ्ट आणि एएमटी फीचरने समृद्ध कारविषयी...काही काळापूर्वी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीने नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत केले. यात अनेक नव्या संकल्पना आल्या. यापैकीच एक फीचर आहे, ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी). बहुतांश प्रीमियम आणि हाय एंड कारमध्ये हे फीचर असते. या फीचरची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. २०१६ मध्ये येणाऱ्या एएमटी फीचर्सच्या कारविषयी...
पहिली भारतीय स्पोर्ट्स कार
अनेक कारणांवरून ध्यानात येते की डीसी अवंती भारतीय बाजारासाठी महत्त्वपूर्ण का आहे. ही संपूर्णत: भारतात निर्माण झालेली कार आहे. डिझाइनही भारतीय आहे. कोणत्याही कारमेकरने याचे डिझाइन केले नाही. ही सर्वात पहिली मेड इन इंडिया स्पोर्ट््स कार आहे. क्रिस्टिंड डीसी अवंती ३१० लवकरच सादर होत आहे. ३१० अर्थात २.० लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनने ३१० बीएचपी शक्ती निर्माण करते.
पुढील स्लाइडवर वाचा, ऑटो गिअर शिफ्टने समृद्ध नवी कार