आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 कारला आहे सर्वाधिक डि‍मांड; 6-8 महिने ग्राहकांना करावी लागत आहे प्रतिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- देश-विदेशातील कार निर्मात्या कंपन्यांनी आपापल्या पोर्टफोलि‍योमध्ये नवे मॉडेल्‍सचा समावेश केला आहे. यापैकी काही मॉडेल्सला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच लॉन्‍च झालेली रॅनोची क्‍वि‍ड, मारुती सुझुकीची 'व्हि‍टारा ब्रीझा', मारुतीची बलेनो 'डेल्‍टा' (ऑटोमॅटि‍क) व टाटाच्या 'टि‍आगो'ला प्रचंड मागणी आहे. मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्राहकांना बुकिंग केल्यानंतर 6 ते 8 महिने कारची प्रतिक्षा करावी लागत आहे.

रॅनो क्‍वि‍ड
रॅनोने आपली मिनी डस्टर अर्थात 'क्‍वि‍ड' ही कार 24 सप्टेंबर 2015 ला लॉन्च केले होते. लॉन्‍च झाल्यानंतर 'क्‍वि‍ड'ला शानदार रि‍स्‍पॉन्‍स मिळाला होता.

'इंडि‍या ऑटो' ब्‍लॉगनुसार, कंपनीला आतापर्यंत 'क्‍वि‍ड'च्या 1.10 लाख यूनिटची बुकिंग मिळाली आहे. डीलर्सनुसार, 'क्‍वि‍ड'ची मागणी वाढत आहे. परिणामी ग्राहकांना 6 ते 8 महिने प्रतिक्षा करावी लागत आहे. भारतीय बाजारात ‍या कारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने कंपनीने मॉरि‍शस व श्रीलंकामधून कार आयात करत आहे.

काय आहे फीचर्स..?
> किंमत: 2.57 लाख रुपये
> इंजिन : 800 सीसी
> पॉवर : 54 पीएस
> मायलेज : 25.17 Kmpl

पुढील स्‍लाइडवर वाचा, टाटा 'टि‍आगो'चा वेटिंग पीरि‍यडबाबत...
बातम्या आणखी आहेत...