आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत आकर्षक दिसणा-या लोकप्रिय कार, भारतात आहे टॉपवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Audi R 7 - Divya Marathi
Audi R 7
नवी दिल्‍ली- जगातील काही कार कंपन्‍या त्‍यांच्‍या आकर्षत मॉडेल्‍समुळे ओळखल्‍या जातात. यात फेरारी, रेन्‍झ रोव्‍हर, मर्सडीज कंपन्‍यांचा समावेश आहे. या कंपन्‍या आकर्षक लूकमध्‍ये प्रत्‍येक वर्षी कार लॉंन्‍च करतात. या कंपन्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या कार जर पाहिल्‍या तर त्यावरुन लवकर नजरदेखील हटत नाही इतक्‍या आकर्षक दिसतात. तर आम्‍ही आपल्‍याला अशाच आकर्षक दिसणा-या कारविषयी माहिती देत आहोत.
Audi R 7
किंमत: 1.4 कोटी रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली)

Audi R 7 कार ही फेसलिफ्ट मॉडल आहे. या कारच्‍या नवीन मॉडेलमध्‍ये काही बदल करण्‍यात आले असून त्‍यात नवीन हेडलॅम्‍प आणि टेललॅम्प यांचा समावेश करण्‍यात आला आहे. तसेच डायनॅमिक टर्न इंडिकेटर, नवीन ग्रिल, अपडेटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एमएमआय सिस्टम, रीडिझाइन्ड पॅडल शिफ्टर आणि ऑप्शन मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्पचा समावेश आहे. कारचे एक्सटीरियर शार्पनेस आहे. कार लुकच्‍या बाबतीत लोकप्रिय आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा इतर कारविषयी माहिती...