आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Audiची Ultralight BICYCLE, पाच iphoneच्या बरोबरीने वजन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगप्रसिद्ध जर्मन कार निर्माता कंपनी Audiने जपानमध्ये एक स्पोर्ट्स सायकल उतरवली आहे. या अल्ट्रालाईट सायकलचे वजन 5 iphone च्या बरोबरीने आहे. मात्र, या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे ही सायकल वजनाने जितकी हलकी तितकीच मजबूतही आहे. या सायकलची किंमत एक होंडा सिटी कारच्या किमतीपेक्षाही जास्त आहे. या सायकलची किंमत 12.5 लाख रुपये आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 5 iphoneच्या बरोबरीने वजन...