आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा स्टिअरिंग-गियर नसलेली अनोखी कार, आतून अशी दिसते लग्झरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑडीची इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार... - Divya Marathi
ऑडीची इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार...
इंटरनॅशनल डेस्क- जर्मनीतील फेमस कार कंपनी ऑडीने नुकतेच आपली इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार लॉन्च केली आहे. सुमारे 17 फूट लांब कारमध्ये स्टिअरिंग, गेयर, एक्सेलेटर, ब्रेक आदी काहीही नाही. ऑडीच्या या अनोख्या कारचे सर्वात खास वैशिष्ट्ये की, याला हेडलाईट्स सुद्धा नाहीत. ग्राफिक्स आणि अॅनिमेशन करेल हेडलाईट्सचे काम...
 
- ‘आयकॉन’ (AICON) च्या आत लेटेस्ट हायटेक गॅजेट्स इंस्टॉल केले गेले आहेत. 
- ही इलेक्ट्रिक कार सेन्सर्स आणि रडारच्या मदतीने ड्राईव्ह करता येते. 
- कारमध्ये हेडलाईट्सच्या जागेवर ग्राफिक्स आणि अॅनिमेशन आहे, जे हेडलाईट्सचे काम करेल. 
- याशिवाय अंधा-या रस्त्यात कारसोबत अटॅच मिनी ड्रोन वरून लाईट दाखवेल. ज्यामुळे तुम्हाला दूरचे दिसेल.
- कारची सर्वात खास बाब ही की, याचे फीचर गेस्चर, आवाज आणि डोळ्याच्या इशा-यावर काम करेल.
- यात सीट बेल्टची गरज भासणार नाही. आपत्कालीन स्थितीत ऑटोमेटिक फीचर्स आपल्या मालकाची सेफ्टी करेल.
 
आरामदायक इंटिरियर-
 
- कारचे इंटिरियर खूपच आरामदायक आहे. लांबचा प्रवास केला तरी तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही.
- यात बसविलेली सीट्स गरजेनुसार ऑपरेट केली जातील. म्हणजे यात तुम्ही आरामच नव्हे तर झोपूही शकता.
- पेट्रोलशिवाय यात बॅटरीची सुद्धा व्यवस्था आहे. जी केवळ 30 मिनिटांत फुल रिचार्ज होईल.
- बॅटरी चार्ज झाल्यानंतर सलग 800 किमीचा प्रवास तुम्ही सहज करू शकता.
- लोकांसाठी ही कार मार्केटमध्ये पुढील काही वर्षात येईल. मात्र, कंपनीने सध्या याची किंमतीची खुलासा केला नाही.  
- कारबाबत सांगितले जात आहे की, याचे नवे फीचर्स ऑडीतील ए-7 ड्रायव्हवरलेस कार प्रोटोटाइममध्ये असतील.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...