आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW ने भारतात लॉन्‍च केली X5 M आणि X6 M कार, किंमत 1.55 कोटी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्‍नई- जर्मनीची ऑटोमोबाइल कंपनी BMW ने भारतीय बाजारात X सीरीजच्‍या दोन लेटेस्‍ट X5 M आणि X6 M मॉडेल लॉन्‍च केले आहे. BMW X5 M एक्‍स या कारची किंमत 1.55 कोटी रूपये तर X6 M मॉडेलची किंमत 1.6 कोटी रूपये आहे. या दोन्‍ही कार सीबीयू (कंप्‍लेटली बिल्‍ट यूटिलिटी) यूनिट आहे. या कारची डीलरशिप देशभरात बीएमडब्‍ल्‍यू उपलब्‍ध करून देणार आहे.
BMW ची X5 M आणि X6 M कार बाजारात येताच हाय परफॉर्मस् स्‍पोर्ट्स कार सेगमेंटमध्‍ये एक प्रकारे नवीन परिमाण दिसून येईल, असे भारतातील BMW ग्रुपचे अध्‍यक्ष फिलिप वॉन सार यांनी सांगितले. BMW ची X सीरीजची कार पॉवरफुल इंजिनसाठी ओळखली जाते.
पुढील स्‍लाइडवर वाचा उर्वरीत माहिती...